स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back स्प्राईटची दिशा आणि हालचाल views 05:23 स्प्राईटला एका निश्चित स्थानापर्यंत गतिमान करायचे असल्यास मोशन ब्लॉक मधील “Glide” या ब्लॉकचा उपयोग होतो. सर्व प्रथम स्प्राईटचे Set x व Set y ने स्थान निश्चित करून घ्यावे. त्यानंतर त्या स्प्राईटला ज्या स्थानापर्यंत गतिमान करायचे आहे त्या स्थानाचे करंट स्प्राइट इन्फो (Current Sprite Info) मधील एक्स (x) अक्ष (axis) आणि वाय (Y) अक्ष (axis) यांची संख्या लक्षात घ्यावी आणि“Glide” “Glide” या ब्लॉकमधील x आणि y अॅक्सिस मध्ये टाकावी. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे