स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back कंट्रोल ब्लॉक views 03:11 आपण आतापर्यंत स्प्राईटला गतिमान करण्याची स्क्रिप्टिंग पाहिली. त्या स्क्रिप्टिंगनुसार अॅनिमेशन तयार होते.पण त्या अॅनिमेशनवर नियंत्रण असणे सुद्धा गरजेचे असते. कारण स्टेजवर एकापेक्षा जास्त स्प्राइट असू शकतात किंवा विविध प्रकारचे घटनाक्रम असू शकतात. या सर्वांना आवश्यक ते स्क्रिप्ट करावी लागते. हे सर्व स्क्रिप्ट एकाच वेळी कार्यरत होण्याकरिता कंट्रोल (Control) ब्लॉकचा उपयोग होतो. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे