स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज Go Back स्प्राईटचे संवाद views 03:24 आपण अॅनिमेशन पाहत असताना पात्रांच्या हालचालीसोबत त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा होत असतात. त्यांच्यामधील संवाद दाखवण्यासाठी ध्वनीचा उपयोग किंवा शेप्समधील कॉलआउट्सचा उपयोग करून त्यांची विचार प्रक्रिया दर्शवली जाते. स्क्रॅच या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण स्प्राईटमधील संवाद, विचार प्रक्रियाकिंवा प्रश्नोत्तरे दाखवू शकतो. स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख स्प्राईटचा समावेश पेंट एडिटर स्प्राईटचे कॉश्च्युम स्टेजचे महत्त्व मोशन ब्लॉक स्प्राईटची दिशा आणि हालचाल कंट्रोल ब्लॉक अॅनिमेशनची पुनरावृत्ती स्प्राईटचे संवाद अॅनिमेशनमध्ये कॉश्च्युमचा उपयोग प्रकल्प स्प्राईटचे आकारमान अॅनिमेशनमध्ये स्प्राईटचे दिसणे आणि लपणे