संख्याज्ञान

प्रस्तावना

views

3:42
0 ते 9 अंकांचे देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत कसे लेखन करतात हे तर माहीतच आहे. तर आता आपण काही संख्यांचे देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांत लेखन करून त्यांचे वाचन कसे करायचे ते पाहू.