संख्याज्ञान Go Back कोटीची ओळख views 2:09 99,99,999 ही सर्वात मोठी सात अंकी संख्या आहे. या संख्येत आपण 1 ही संख्या मिळवली की सर्वात लहान आठ अंकी संख्या तयार होईल. दशलक्ष नंतर जे स्थान निर्माण केले जाते त्या स्थानाला ‘कोटी’ चे स्थान असे म्हणतात. प्रस्तावना सहा अंकी संख्यांची ओळख सहा अंकी संख्यांचे वाचन सात अंकी : संख्या ओळख, वाचन व लेखन संख्येचे विस्तारित रूप व अंकांची स्थानिक किंमत संख्येचे विस्तारित रूप खेळण्याचा खेळ संख्यांचा लहान मोठेपणा कोटीची ओळख