चौकोन

कृती- एकरूप त्रिकोणांचा उपयोग

views

5:11
समांतर भूज चौकोनाचे प्रमेय सिद्ध करण्यासाठी एकरूप त्रिकोणांचा उपयोग होतो. तो कसा करून घ्यायचा हे समजण्यासाठी पुढील कृती करा. समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात व संमुख कोन एकरूप असतात. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच बाजू AB ∥बाजू DC व बाजू AD ∥बाजू BC. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म: i) समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात. व परस्परांना समांतर असतात. ii) समांतरभुज चौकोनाचे संमुख कोन एकरूप असतात. व लगतचे कोन पुरककोन असतात. iii) समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.