चौकोन

प्रमेय 2

views

5:24
प्रमेय 2: या प्रमेयाच्या साहाय्याने आपण पक्ष, साध्य आणि सिद्धतेतील रिकाम्या जागा भरू. प्रमेय: चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. अशा प्रकारे मुलानो, 1) ज्या चौकोनाच्या संमुख कोनांच्या बाजूंच्या जोडया एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. 2) ज्या चौकोनाच्या संमुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. 3) ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो. 4) ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन असतो. या प्रमेयांना समांतरभूज चौकोनाच्या कसोट्या म्हणतात.