दोन चलांतील रेषीय समीकरणे

प्रस्तावना

views

4:34
ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी १ असते, त्या समीकरणाला दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतात. जेव्हा दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे म्हणतात.