दोन चलांतील रेषीय समीकरणे Go Back दोन चलांतील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे views 4:41 दोन चलांतील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे: मुलांनो, आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे कशी सोडवतात ते पाहूया. वरील सर्व समीकरणे रेषीय नाहीत कारण या सर्व समीकरणांची चले छेदस्थानी असल्याने त्यांची कोटी -1 येते व रेषीय समीकरण असण्यासाठी चलाची कोटी 1 असणे आवश्यक आहे. दिलेल्या चलामध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलाची निर्मिती करू शकतो. ही नवीन चले वापरून तीच समीकरणे रेषीय समीकरणाच्या स्वरुपात लिहता येतात. कोणत्याही M/(N ) अपूर्णांकाचा छेद शून्य असू शकत नाही. आता आपण यावर आधारित काही उदाहरणे सोडवून समजून घेवूया. प्रस्तावना उदाहरण 2(एकसामायिक रेषीय समीकरण ) दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख एकसामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती कृती 1 चला चर्चा करूया: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) सोडवलेले उदाहरण दोन चलांतील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे कृती उदाहरण 2 (एकसामायिक समीकरणांचे उपयोजन)