दोन चलांतील रेषीय समीकरणे

उदाहरण 2 (एकसामायिक समीकरणांचे उपयोजन)

views

5:02
उदा2) माझ्याकडे काही काटे असलेली आणि काही डिजीटल घड्याळे आहेत. ती मी सवलतीच्या दरात विकणार आहे. पहिल्या दिवशी काटे असलेली 11 घड्याळे आणि 6 डिजिटल घड्याळे मी विकली असता मला 4330 रु मिळाले. आणि दुसऱ्या दिवशी 22 काटे असलेली घड्याळे आणि 5 डिजीटल घड्याळे विकली असता मला 7330 रु. मिळाले. तर प्रत्येक प्रकारच्या घड्याळाची किंमत किती असेल? उदा.3) एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किमी व प्रवाहाच्या दिशेने 24 किमी जाते. तीच नाव 13 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने ४८ किमी जाते तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग किती?