दोन चलांतील रेषीय समीकरणे Go Back सोडवलेले उदाहरण views 4:56 आपण क्रेमरची पद्धत वापरून काही उदाहरणे सोडवून पाहूया. 5x+ 3 γ=-11 व 2x+ 4γ=-10 5x + 3 γ = -11 2x+ 4 γ=-10 प्रथम निश्चयकाच्या किंमती काढू. उदाहरणे सोडविताना प्रथम a, b व c त्याचप्रमाणे a2, b2 व c2 च्या किंमती लिहिणे व त्यानंतर D, Dx, Dy चे सूत्र लिहिणे आवश्यक असते. नंतर शेवटी सूत्रात योग्य किंमती भरणे आवश्यक असते. प्रस्तावना उदाहरण 2(एकसामायिक रेषीय समीकरण ) दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख एकसामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती कृती 1 चला चर्चा करूया: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) सोडवलेले उदाहरण दोन चलांतील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे कृती उदाहरण 2 (एकसामायिक समीकरणांचे उपयोजन)