दोन चलांतील रेषीय समीकरणे

एकसामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती

views

5:03
आपण एकसामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती कशी असते याचा अभ्यास करूया. उदाहरण: x+ γ =4 आणि 2 x- γ =2 या समीकरणाचे आलेख काढू. यासाठी दोन्ही समीकरणांच्या 4 क्रमित जोड्या ठरवून घेवू. जोड्या ठरवत असताना x व γ च्या किंमती गृहित धराव्यात. x+γ =4 या समीकरणाच्या 4 जोड्या ठरवू. 1) पहिल्या जोडीसाठी x =-1 हे गृहीत धरू व समीकरण सोडवू. x+ γ =4 = -1 + γ =4 ∴ γ =4+1 = 5 ∴ γ =5 जेव्हा x=- 1 असेल तेव्हा 4 ची किंमत 5 असेल. 2) आता दुसऱ्या जोडीसाठी x =4 ही किंमत घेऊ. x+ γ =4 4+ γ =4 γ =4-4 ∴ γ =0 3) आता तिसऱ्या जोडीसाठी x ची किंमत 1 घेऊ. x+ γ =4 1+ γ =4 γ =4-1 ∴ γ =3 4) चौथ्या जोडीसाठी x ची किंमत 6 घेऊ. x+ γ =4 6 + γ =4 γ =4-6 ∴ γ =-2 अशाच प्रकारे 2x- γ =2 या समीकरणाच्या 4 क्रमित जोड्या शोधू.