दोन चलांतील रेषीय समीकरणे

कृती 1

views

4:31
आता आपण निश्चयक कसा काढतात ते पाहूया. , हे लक्षात ठेवा समीकरणात अपूर्णांक असेल तर बिंदूचे निर्देशक निवडताना छेदस्थानच्या अंकाने भाग जाईल असा अंक निवडावा. परिणाम निर्देशांक पूर्णांक संख्या येईल. 1) γ = x – 1 या समीकरणात x = 0 ∴ γ = 0 – 1 ∴ γ = - 1 2) γ = x – 1 या समीकरणात γ = 0 ∴ 0 = x – 1 ∴ x = 0 + 1 ∴ x = 1 3) γ = x – 1 या समीकरणात x = 3 ∴ γ = 3 – 1 ∴ γ = 2 4) γ = x – 1 या समीकरणात γ = -3 ∴-3= x – 1 ∴ x = -3 + 1 ∴ x = -2