दोन चलांतील रेषीय समीकरणे

उदाहरण 2(एकसामायिक रेषीय समीकरण )

views

3:25
आता आपण एकसामायिक रेषीय समीकरण कशी सोडवतात याचा अभ्यास आपण एक उदाहरण सोडवून पाहूया. उदा. 1) 5x – 3γ = 8; 3x + γ = 2. 5x – 3γ = 8 ------- समी (1) 3 x + γ = 2 -------- समी (2) समी (2) च्या दोन्ही बाजूंना 3 ने गूणू. 3 x x 3 + 3γ=2×3 9x + 3γ = 6 ------- समी (3) आता समी (1) व समी (3) ची बेरीज करूया.