दोन चलांतील रेषीय समीकरणे

कृती

views

04:23
खालील चौकटीतील समीकरणांची उकल काढू. पुढे चौकटीच्या खाली काही अटी दिल्या आहेत. त्यावरून मिळणारी समीकरणे संबंधित चौकटीत लिहिली आहेत त्यांचे नीट निरीक्षण करा. आता आपण वरील तक्त्याचा आधार धरून काही उदाहरणे सोडवू. उदा.1) एका आयताची परिमिती 40 सेमी आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमी जास्त आहे. तर आयताची लांबी व रुंदी काढा.