अर्थनियोजन

उदाहरणे

views

04:40
आता आपण उत्पन्न व गुंतवणुकीवर आधारित काही उदाहरणे सोडवू. उदा 1) श्यामरावांचे 2015 – 2016 चे सर्व कर भरून झाल्यावर वार्षिक उत्पन्न 6,40,000 रूपये आहे. ते दर महिना विम्याचा 2,000 रु. हप्ता भरतात. वार्षिक उत्पन्नाचा 20% भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात. आपत्कालीन खर्चासाठी 500 रु. बाजूला ठेवतात. 2) श्री. शहा यांनी 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने २ वर्षांकरिता गुंतवले. त्याचप्रमाणे त्यांनी 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे बाजारभावाप्रमाणे २ वर्षानंतर त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. तर त्यांची कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली?