अर्थनियोजन

पुढील उदाहरणे

views

04:08
उदा2) अहमदभाई हे 62 वर्षाचे जेष्ठ नागरिक एका कंपनीत नोकरी करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न 6,20,000रु. आहे. त्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये 1,00,000 रु. गुंतवले. तसेच विम्याचा वार्षिक हप्ता 80,000 रु. भरला. मुख्यमंत्री निधीला 10,000 रु. देणगी दिली तर अहमदभाईंना किती आयकर भरावा लागेल? अहमदभाई यांना 8240 रु. आयकर भरावा लागेल. उदा.3) श्रीमती हिंदुजा यांचे वय 50 वर्षे आहे. त्यांचे करपात्र उत्पन्न 16,30,000 रु. आहे. तर त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल? श्रीमती हिंदुजा यांना 3,10,545 रुपये एवढा आयकर भरावा लागेल.