अर्थनियोजन

पुढील उदाहरणे

views

05:51
उदा.3) करीमभाई यांनी काचउद्योगात 4,00,000 रुपयांची गुंतवणूक केली. 2 वर्षांअखेरीस त्यांना त्या व्यवसायातून 5,20,000 रूपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला नफा 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्समध्ये गुंतवला. तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली? उकल: सर्वप्रथम आपण करीमभाईना काचउद्योगात 2 वर्षाअखेरीस झालेला नफा काढूया. नफा काढण्यासाठी 2 वर्षानंतर मिळालेल्या रकमेतून गुंतवलेली रक्कम वजा करू. उदा.4) श्री अनिल यांचे मासिक उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर 5:4 आहे. श्री अमन यांचे तेच गुणोत्तर 3:2 आहे. तसेच अमन यांच्या मासिक उत्पन्नाच्या 4% उत्पन्न हे अनिल यांच्या मासिक उत्पन्नाच्या 7% एवढे आहे. अनिल यांचे मासिक उत्पन्न 9600 रु. असल्यास 1) श्री अमन यांचे मासिक उत्पन्न काढा. 2) श्री अनिल व अमन याची बचत काढा.