निर्देशक भूमिती

कृती

views

07:27
मुलांनो आता आपण आकृतीच्या मदतीने खालील चौकटी पूर्ण करू. या आकृतीमध्ये रेख AB (समांतर) ∥ Y-अक्ष आणि रेख CB (समांतर)∥ X-अक्ष दिला आहे. तसेच येथे A बिंदूचे निर्देशक (2,3) आणि C बिंदूचे निर्देशक (-2,2) दिले आहेत. यातून आपल्याला AC काढायचा आहे.