निर्देशक भूमिती

सोडवलेली उदाहरणे

views

04:28
उदा1) p चे निर्देशक P(-1, 1), आणि Q चे निर्देशक Q(5,-7) असल्यास या दोन बिंदूंतील अंतर काढा. उदा2) A चे निर्देशक A(-3, 2), B चे निर्देशक B(1, -2) आणि C चे निर्देशक C(9, -10) आहेत. तर ABC हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा.