निर्देशक भूमिती

तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म

views

04:51
मुलांनो शेजारील आकृती पाहा. या आकृतीत रेषाl∥ रेषाm ∥ रेषा n आहे. आणि रेषा p व q या छेदिका आहेत. ∴ AB/BC = DE/EF आहे. (तीन समांतर रेषांचा गुणधर्म.)जेव्हा अशा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते आपण पाहू.