निर्देशक भूमिती

रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र

views

03:52
उदा1) जर A चे निर्देशक A(3, 5) आणि B चे निर्देशक B(7, 9) असून बिंदू Q रेख AB चे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल, तर Q बिंदूचे निर्देशक काढा.उकल: दिलेल्या उदाहरणात (X_1,y_1) = (3, 5) आहे. (X_2 ,y_2) = (7, 9) आहे.