निर्देशक भूमिती

पुढील उदाहरणे

views

05:11
उदा2) बिंदू P चे निर्देशक P(-4, 6) हा A चे निर्देशक A(-6, 10) आणि B चे निर्देशक B(r, s) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2:1 या गुणोत्तरात विभागतो, तर बिंदू B चे निर्देशक काढा.उकल: येथे X_1=-6,y_1=10, X_2=r, y_2=s, m=2,n=1,X=- 4,y = 6 आहे.