निर्देशक भूमिती

उदाहरण 5

views

05:07
Y-अक्षावरील अशा बिंदूचे निर्देशक शोधा, की जो M चे निर्देशक M(-5, -2) आणि N चे निर्देशक N(3, 2) पासून समान अंतरावर आहे. उकल: समजा, Y-अक्षावरील बिंदू P(0, y) हा बिंदू M व N पासून समान अंतरावर आहे असे मानू.