निर्देशक भूमिती

मध्यगासंपातबिंदूचे सूत्र

views

03:55
मुलांनो, त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंचे निर्देशक दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आता आपण पाहू.