भारतापुढील अंतर्गत आव्हाने

मिझोरम

views

3:16
भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल म्हणजे मिझो जमातीच्या लोकांची संख्या जास्त असणाऱ्या लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली.