भारतापुढील अंतर्गत आव्हाने

जमातवाद

views

4:41
आपल्या देशात अनेक धर्मांचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने राहात आले आहेत. परंतु संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.