दोन चलांतील रेषीय समीकरणे

चला चर्चा करूया:

views

5:21
x + 2γ =4 ; 3x + 6γ =12 ही एकसामायिक समीकरणे दिलेली आहेत, ती आलेख पद्धतीने सोडवून पाहूया. दोन्ही समीकरणांचे आलेख एकच आहेत का भिन्न आहेत? x + 2γ = 4 आणि 3x + 6γ =12 या एकसामायिक समीकरणांच्या उकली कोणत्या? आणि त्या किती आहेत?