दोन चलांतील रेषीय समीकरणे Go Back निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) views 4:44 ज्या पद्धतीत दिलेली एकसामाईक समीकरणे सोप्या पद्धतीने व कमीतकमी जागा वापरून निश्चयकाच्या साहाय्याने सोडवता येतात त्याला एकसामायिक समीकरणे सोडवण्याची निश्चयक पद्धती म्हणतात. ही पद्धती गेब्रियल क्रेमर या स्विस गणितज्ञाने शोधून काढली म्हणून या पद्धतीस क्रेमियरची पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीत दिलेली एकसामायिक समीकरणे a1x + b1γ = c1 आणि a2x + b2γ = c2 अशी लिहतात. समजा a1x + b1γ = c1 ---------------- समी (1) आणि a2x + b2γ = c2 ---------------- समी (2) आहे. येथे a1 , b1 c1 व a2 , b2 , c2 या वास्तव संख्या आहेत. प्रस्तावना उदाहरण 2(एकसामायिक रेषीय समीकरण ) दोन चलांतील रेषीय समीकरणाचा आलेख एकसामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धती कृती 1 चला चर्चा करूया: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) सोडवलेले उदाहरण दोन चलांतील रेषीय समीकरणात रुपांतर करण्याजोगी समीकरणे कृती उदाहरण 2 (एकसामायिक समीकरणांचे उपयोजन)