अर्थनियोजन Go Back सोडवलेली उदाहरणे views 02:59 आता आपण वरील तीनही सारणींवर आधारित काही उदाहरणे सोडवू. उदा1) श्री म्हात्रे यांचे वय 50 वर्षे आहे. त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 12,00,000 रुपये आहे. त्यांनी खालीलप्रमाणे गुंतवणूक केली. 1) विमा हप्ता 90,000,रुपये. 2) भविष्य निर्वाह निधी = 25,000 रु. 3) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी=15,000 4) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना = 20,000 रु. यावरून त्यांची आयकरासाठी मान्य असणारी कपात, करप्राप्त उत्पन्न व आयकर काढा. श्री. म्हात्रे यांचे वार्षिक उत्पन्न 12,00,000 रु. आहे. मग 80C नुसार म्हात्रे यांची एकूण गुंतवणूक खालील प्रमाणे असेल: i) विमा हप्ता: 90,000 ii) भविष्य निर्वाह निधी: 25,000 iii) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी: 15,000 iv) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना: 20,000. एकूण 1,50,000. नियम 80C नुसार आयकरासाठी जास्तीत जास्त 1,50,000 रु. वजावट मान्य असते. श्री म्हात्रे यांना 1,31,325 रुपये आयकर भरावा लागेल. प्रस्तावना बचत गुंतवणूक उदाहरणे पुढील उदाहरणे कर आकारणी कायम खाते क्रमांक (PAN) Permanent Account Number उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे आयकराचे दर दाखवणाऱ्या सारण्या सोडवलेली उदाहरणे पुढील उदाहरणे