निर्देशक भूमिती

प्रस्तावना

views

03:59
मुलांनो, संख्यारेषेवरील दोन बिंदूतील अंतर कसे काढतात हे आपल्याला माहीत आहे. खालील संख्यारेषेवर P,Q आणि R बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे -1, -5 आणि 4 आहेत. तर रेख PQ, रेख QR यांची लांबी काढू.