ध्वनी: ध्वनीची निर्मिती

स्थितीस्थापकता

views

4:17
ताणलेले रबर सोडून दिल्यावर पुन्हा ते मुळ स्थितीत येते. ह्या गुणधर्माला स्थितीस्थापकता म्हणतात. ताणलेल्या रबरबँडमध्ये कंपने निर्माण होतात तेव्हा स्थितीस्थापकता कार्य करत असते. तसेच लंबकाचे दोलन होत असताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कार्य करत असते.