पर्यावरणीय व्यवस्थापन

किरणोत्सारी प्रदूषण

views

3:27
किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्रा व्हायोलेट किरणे, इन्फ्रा रेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. तर एक्स रे, अणुभट्टींमधून होणारा किरणोत्सार हा मानवनिर्मित किरणोत्सारात मोडतो. या किरणोत्सारामुळे जगामध्ये चेर्नोबिल, विंडस्केल, थ्री माईल आयलंड सारख्या मोठ्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांचा दुष्परिणाम हा कित्येक वर्षे जाणवत आहे.