पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

उत्कलन, गोठण

views

4:17
‘उत्कलन’ याचाच अर्थ ‘उकळणे’. शुध्द पाणी १०००C तापमानाला उकळते. यालाच आपण पाण्याचा उत्कलनांक असे म्हणतो. “ज्या तापमानाला पाणी गोठू लागते, त्या तापमानाला आपण पाण्याचा ‘गोठणबिंदू’ असे म्हणतो.”