पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

पदार्थांचे गुणधर्म

views

2:51
पदार्थांचे गुणधर्म याविषयी जाणून घेवू.१. ठिसूळपणा २.कठीणपणा ३. स्थितिस्थापकता ४. प्रवाहिता ५. अविद्राव्यता ६. विद्राव्यता ७. पारदर्शकता असे पदार्थाचे गुणधर्म आहेत.