पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

उष्णता वाहकता

views

3:7
धातूंच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर तो पूर्ण तुकडा काही वेळाने गरम होतो. म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात, यालाच उष्णतावाहकता असे म्हणतात. लोखंड, तांबे, अल्युमिनिअम, इत्यादी उष्णतेचे सुवाहक आहेत.