पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

पदार्थांच्या अवस्था उदाहरणे

views

2:58
‘अवस्था म्हणजे स्थिती’. त्या पदार्थाची जी स्थिती असेल त्यालाच आपण ‘अवस्था’ असे म्हणतो. अवस्था म्हणजे ‘स्थिती’ व अंतर म्हणजे बदलणे. म्हणजेच स्थिती बदलणे म्हणजे अवस्थांतर होय. ‘पदार्थाच्या एका अवस्थेत बदल होऊन तो दुसऱ्या अवस्थेत जातो, तेंव्हा त्या क्रियेलाच ‘पदार्थाचे अवस्थांतर’ असे म्हणतात. मेणबत्ती, स्पिरिटचा दिवा.