पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

घनता

views

3:4
समान आकाराच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्या पदार्थाची घनता ठरत असते. जास्त घनता असलेले पदार्थ जड तर कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. समजा आपण समान आकाराचे दोन तुकडे घेतले एक तुकडा लोखंडाचा तर दुसरा लाकडाचा तर त्यात लोखंडाचा तुकड्याची घनता जास्त आहे कारण तो वजनाला जड आहे आणि लाकडाचा तुकड्याची घनता कमी आहे कारण तो वजनाने हलका आहे.