पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म

धातूंचे गुणधर्म

views

3:41
आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात सोने, चांदी, तांबे, लोह, अॅल्युमिनिअम या धातूंच्या निरनिराळ्या वस्तू, दागिने वापरत असतो. हे धातू आपल्याला भूगर्भात म्हणजेच जमिनीच्या खाली खनिजरूपात सापडतात. आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. काही धातूंमध्ये आपल्याला सारखेच गुणधर्म आढळून येतात. त्याची माहिती आपण अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत.