त्रिकोण

समद्विभूज त्रिकोणाचे प्रमेय

views

5:14
प्रमेय: जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. पक्ष: ABC मध्ये बाजू AB ≅ बाजू AC साध्य: ABC ≅ ACB रचना : ABC मध्ये BAC चा दुभाजक काढा. तो बाजू BCला जेथे छेदतो त्या बिंदूला D नाव द्या. सिदधता: ABD व ACD मध्ये रेख AB ≅ रेख AC -------------(पक्ष) BAD ≅ CAD ------------(रचना) रेख AD ≅ रेख AD -------------(सामाईक बाजू) ∴ ABD ≅ ACD -------------(बा.को.बा कसोटीनूसार) ∴ ABD ≅ ACD (एकरूप त्रिकोणाचे संगत कोन) ∴ ABC ≅ ACB ज्याअर्थी B दरम्यान D दरम्यान C आहे (B-D-C). या प्रमेयात त्रिकोणाची संगत बाजू व त्यांच्यामधील संगत कोन यांची तुलना केली आहे.