त्रिकोण

समरूप त्रिकोणांचे संगत कोन आणि संगत बाजू यांचा परस्पर संबंध

views

3:04
मुलांनो, आता आपण समरूप त्रिकोणांचे संगत कोन आणि संगत बाजू यांचा परस्पर संबंध कसा असतो ते या आकृतीतून समजून घेऊया. दोन त्रिकोणाच्या समरूपतेच्या गुणधर्मानुसार जर संगत कोन समान असतील तर संगत बाजू एकाच प्रमाणात असतात. यावरून असे लक्षात येते की, त्रिकोणाचे संगत कोन समान मापाचे असतात. त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरही समान असतात. म्हणजेच त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात.