त्रिकोण

कोन दुभाजकाचे प्रमेय

views

4:16
कोन दुभाजकाचे प्रमेय 1. कोन दूभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भूजापासून समदूर असतो. प्रमेय 2: कोनाच्या भूजापासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोनाच्या दूभाजकावर असतो. आता आपण करून पाहणार आहोत. त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचा गुणधर्म: जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल, तर मोठया बाजूसमोरील कोन लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो.