सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

सजीव व ऊर्जानिर्मिती

views

5:06
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production) :- मुलांनो, आता आपण सजीव व ऊर्जानिर्मिती याविषयी माहिती घेणार आहोत. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा. यामध्ये मानवी श्वसन संस्थेत नाक, मुख, स्वरयंत्र, श्वासपटल, वायुकोश, श्वासनलिका आणि फुफुसे ही इंद्रिये दाखविली आहेत.