सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

सूत्री पेशीविभाजन

views

3:53
सूत्री पेशीविभाजन (Mitosis):- आता आपण सूत्री पेशीविभाजन याविषयी माहिती घेऊ. कायपेशी आणि मुलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन हे दोन टप्प्यामध्ये पूर्ण होत असते ते दोन टप्पे म्हणजेच प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन आणि परीकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन होय. सूत्रीविभाजन हे दोन टप्यात होत असते तर प्रकल विभाजन हे चार पायऱ्यामध्ये पूर्ण होते. त्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. पुर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था.