सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

जीवनसत्त्वे

views

3:36
आपल्या शरीरात विविध कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी रासायनिक पदार्थांचा असा गट असतो की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. अशा गटाला जीवनसत्वे असे म्हणतात. जीवनसत्वाचे सहा मुख्य प्रकार आहेत. जसे A, B, C, D, E आणि K ही मुख्य जीवनसत्वे आहेत. यातील A, B, E आणि K ही जीवनसत्वे मेद(स्निग्ध) विद्राव्य आहेत व B आणि C ही जल विद्राव्य जीवनसत्वे आहेत.