सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सीश्वसन

views

3:50
सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सीश्वसन: आता आपण सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सीश्वसन हे पुढील आकृतीच्या आधारे अभ्यासूया. ज्या पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजन शिवाय ग्लुकोजचे अंशत: ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात त्यास विनॉक्सीश्वसन म्हणतात.