सजीवांतील जीवनप्रक्रिया (भाग-1)

अर्धसूत्री विभाजन

views

5:14
आता आपण अर्धसूत्री विभाजनाविषयी माहीती अभ्यासूया. अर्धसूत्री विभाजन हे दोन टप्यांमध्ये पूर्ण होत असते. ते दोन टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग - I व अर्धसूत्री विभाजन भाग – II. यांची आपण सविस्तर माहिती घेऊ.