सांख्यिकी Go Back जरा आठवूया views 03:38 जरा आठवूया: मुलांनो, काही वेळा प्राप्तांकाच्या सरासरीपेक्षा त्यांचा मध्यक वापरला जातो. कसे ते या उदाहरणातून समजून घेऊ. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी एका शाळेतून दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी दोन दिवसांसाठी वेगळ्या शहरात गेले होते. त्यांना आपले संध्याकाळचे जेवण कोठे घ्यावे हे ठरवायचे होते. कामाच्या जागेपासून एक किलोमीटर अंतराच्या आत भोजन देणारी दहा हॉटेल्स होती. त्यांचे जेवणाचे दर रुपयांत, चढत्या क्रमाने खालीलप्रमाणे होते. 40,45,60,65,70,80,90,100 आणि 500 सर्व हॉटेलांतील जेवणाची सरासरी किंमत (1130 )/10 = 113 रू होती. विद्यार्थ्यांनी कोणत्या हॉटेलात जेवण घेण्याचे ठरवले असावे? प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे