सांख्यिकी

वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक

views

05:11
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक: मुलांनो, जेव्हा प्राप्तांकांची संख्या मोठी असते, तेव्हा मांडणी करून मध्यक काढणे जिकिरीचे होते. म्हणून आता आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाचे अंदाजे मध्यक काढण्याची रीत उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊ. उदा) 6,8,10.4, 11, 15.5, 12, 18 या प्राप्तांकांची वर्गीकृत सारणी पुढे दिली आहे.