सांख्यिकी Go Back मध्यप्रमाण विचलन पद्धती views 05:13 मध्यप्रमाण विचलन पद्धती: आपण मध्य काढण्याच्या सरळ पद्धती व गृहीतमध्य पद्धती यांचा अभ्यास केला. अधिक सुलभतेने मध्य काढण्याची आणखी एक पद्धत आहे. ती म्हणजे मध्यप्रमाण विचलन पद्धती. ती आता आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. प्रथम A हा गृहीतमध्य वजा करून d_i चा स्तंभ तयार करू. सर्व d_i चा मसावि g हा सहज मिळत असेल तर u_i = (d_i )/g यांचा स्तंभ तयार करू. उदाहरण: 100 कुटुंबांनी आरोग्यविम्यासाठी गुंतवलेली रक्कम वारंवारता सारणीत दिली आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य काढा. प्रस्तावना वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य गृहीतमध्य पद्धती वारंवारता सारणीसाठी वापरली जाणारी पद्धत मध्यप्रमाण विचलन पद्धती जरा आठवूया वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक सोडवलेली उदाहरणे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण वारंवारता बहुभूज वृत्तालेख वृत्तालेख काढणे